डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधी : ता.०८ सप्टेंबर २०१९
येणा-या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यात भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर निवडणुक लढवनार असुन वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असल्याची माहिती दौंडचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश आखाडे यांनी सांगितले.
उमेदवार कोण असेल याबाबत विचारले असता उमेदवार कोणिही आसला तरी चिन्ह कमळच असनार असल्याचे डी न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले कि, ५० हजार सदस्य नोंदणी झाली असुन अजून प्रक्रिया चालू आहे.
उमेदवार कोण असेल याबाबत विचारले असता उमेदवार कोणिही आसला तरी चिन्ह कमळच असनार असल्याचे डी न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले कि, ५० हजार सदस्य नोंदणी झाली असुन अजून प्रक्रिया चालू आहे.
दौंड तालुक्यात ११९७५ शेतक-यांना दीड लाख पर्यंत कर्जमाफी झाली आहे.
४६ हजार कुटूंबानी २ हजार रुपयाचा लाभ घेतला आहे.14 हजार कुटूबानी उज्ज्वला गैस योजनेचा लाभ घेतला आहे.अशा अनेक योजना लाभ अनेक कुटूबनी घेतला आहे.इतर नाराज कार्यकर्ते आमच्या संपर्कामध्ये आहे. व ते लवकरच प्रवेश करनार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.भारतीय जनता पार्टी कोणाला ऊमेदवार घोषीत करनार याकडे तालुक्यचे लश्य लागुन राहिले आहे.