पारगाव येथील परप्रांतीय तरुण गायब !
डी न्यूज लाईव्ह प्रतिनिधि:ता.२२ सप्टेंबर २०१९
पारगाव ता.दौंड जिल्हा पुणे येथून किराणा माल घेऊन येतो असे सांगून गेलेला पुष्पदर कुमार हा तरुण अजुन पर्यंत परत आलाच नाही.
पुष्पदर शिशपाल कुमार (वय 19) रंग काळा-सावळा उंची 5 फुट, 6 इंच,आंगात काळे रंगांचे लाईन असलेला चेक्स शर्ट, पायात चप्पल,डोळे काळे,केस काळे अशा प्रकारे वर्णन आहे.
सदर हा मूलगा कोणास आढळल्यास संपर्क करा. 9027705681,9756578893 सदर या क्रमांकास संपर्क करून त्वरित कळवावे.
सदर मूलगा कुणास सापडल्यास योग्य तो इनाम दिला जाईल.