दौंड प्रतिनिधी : ता.११ सप्टेंबर २०१९
दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी नारायण रामचन्द्र जगताप तर व्हा.चेअरमन पदी श्रीरंग सखाराम म्हस्के यांची एक मताने निवड करण्यात आली.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात,अप्पासाहेब पवार,दिलीप हंडाळ,विरधवल जगदळे,झुंबर गायकवाड,मधुकर दोरगे,योगिनी दिवेकर,सयाजी ताकवने,निवडणुक निर्णय आधिकारी साह्य्क निबंधक टकसाले व आदी मान्यवर उपस्थित होते.