केडगाव प्रतिनिधी : ता.०९ मार्च २०२० स्व.रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित् बोरिपार्धी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तात्यासाहेब टुले,प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल ताडगे, दिलीप ठाकूर, मच्छीन्द्र लकडे ,संभाजी कोळपे, अमोल धनवडे, अमोल ताडगे, साहेबराव सोडणवर, विकी ताडगे, सेविका नंदा जाधव, वर्षा होळकर,शैला बर्वे, संध्या टेंगले, सुजाता चव्हाण , अजय ताडगे आदी मान्यवर उपस्थित होते.